गरोदर महिला आता कोविड -19 लसीकरणासाठी पात्र
गरोदर महिलांचे लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, वैद्यकीय अधिकारी आणि आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन किट आणि सामान्य लोकांसाठी आयईसी सामुग्री राज्य / केंद्रशासित प्रदेशांना अंमलबजावणीसाठी केली सामायिक